अनुक्रमणिका

अनुक्रमणिका
(जे प्रकरण वाचायचे आहे त्याच्यावर क्लिक करा .
तसेच हे लिखाण अजून पूर्ण झालेले नाही त्यामुळे
नवीन लेखन वाचण्याकरिता पुन्हा पुन्हा भेट देत राहणे ही प्रार्थना !)


१ लेखांक एक : नर्मदे हर












श्री नर्मदा परिक्रमा दक्षिण तट मार्ग प्रारंभ










































































श्री नर्मदा परिक्रमा दक्षिण तट मार्ग समाप्त
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्री नर्मदा परिक्रमा उत्तर तट मार्ग प्रारंभ


















( ब्लॉग अपूर्ण ) . . .
________________@@@@@@______________



( टीप : कृपया या लिखाणाविषयी आपले अभिप्राय आणि आपली मते कमेंट्स च्या माध्यमातून आवर्जून कळवावीत . त्यातून काही सुधारणा करता येण्यासारख्या असतील तर त्या करावयास निश्चितपणे मदत होईल . आपण आपल्या प्रतिक्रिया mazinarmadaparikrama@gmail.com
या ईमेल आयडीवर ई-मेल सुद्धा करू शकता .
 तसेच आपले अभिप्राय , आणि आपल्या हृदयांतर्यामी जागृत नर्मदा भक्ती हीच प्रस्तुत लेखकाची लेखन ऊर्जा आहे याची निश्चिती बाळगावी ! नर्मदे हर ! )

टिप्पण्या

  1. लेखमाला अत्यंत आवडली आहे. पुढील भागांच्या प्रतिक्षेत..

    उत्तर द्याहटवा
  2. बिंज watching असते तसे बिंज वाचन करत 32 भाग वाचून काढले. नेमके शब्द , अचूक चित्रदर्शी वर्णन, नेमक्या ठिकाणी योग्य ते फोटो. फार छान अनुभव कथन. सोबतच वाचकाला परिक्रमा होत आहे. अदभुत अनुभव आहेत. भेटायलाही आवडेल तुम्हाला.

    उत्तर द्याहटवा
  3. निव्वळ अप्रतिम !! पुढील भागांच्या प्रतिक्षेत !!!

    उत्तर द्याहटवा
  4. खूप चांगलं नर्मदा परिक्रमा वर्णन ..
    असं वाटतंय जणू प्रत्यक्ष परिक्रमा करत आहोत. 34 भाग एकदम त वाचून काढले आता पुढील भागांच्या प्रतिक्षेत
    सोबतच त्या परिसरातील लोकांचं वर्णन समाज बदलाचं वर्णन केलं तर अजून बर होईल

    उत्तर द्याहटवा
  5. 41 पासून पुढचे लेख कसे वाचायला मिळतील?
    0

    उत्तर द्याहटवा
  6. कृपया लेखकाचे नाव सांगा.

    उत्तर द्याहटवा
  7. khupach chan chalu aahe malika. yamadhe baryach thikani jungle cross karave lagate ase distey. junglatun jatana kahi adchani alya ka ? Ekunach narmada parikrama kartana kay kay adchani alya ani tyavar kay upay kele he pan vachayla avdel. Tumhi itake divas gharapasun lamb hota tar officechi sutti kinva vyavasay asel tar tya kamache kase niyojan kele yabaddal hi sanga thode. Narmade Har!!

    उत्तर द्याहटवा
  8. फार सुंदर रीतीने नर्मदा परिक्रमा वर्णन सुरू आहे. सगळं दृश्य स्वतः च बघते आहे अस वाटल. पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
    Dr.Veena Deo [ आयुर्वेदिक डॉक्टर]

    उत्तर द्याहटवा
  9. नर्मदा परिक्रमा लिखाणाची शैली त्यातल्या अनुभवाची अनुभूति मनाला सकारात्मक ऊर्जा देणार आहे.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  10. लेख नंबर 43 च्या प्रतिक्षेत.
    डॉ वीणा देव [कॅनडा]

    उत्तर द्याहटवा
  11. लेख नंबर 43 च्या प्रतिक्षेत.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. My blogpost number 43 was deleted somehow. If somebody had opened it and read it yesterday it can still be retrieved.
      Please follow following steps.

      1. Go to history of your browser
      2. Open old entry of लेखांक ४३ :
      3. Copy whole stuff and please email it to mazinarmadaparikrama@gmail.com

      Please do it else I will have to re write whole article again.

      हटवा
  12. Pudhil bhag pls post kara, khup inspiring ahe likhan, Narmade Har🙏

    उत्तर द्याहटवा
  13. लेख 43 वाचायला कधी मिळेल.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  14. लेख 43 वाचला. धन्यवाद. 44 नंबर च्या लेखाच्या प्रतिक्षेत.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  15. नर्मदा परिक्रमा वाचताना मिळणारा आनंद काही वेगळाच.
    इंडिया त आल्यावर भेटीचा योग आला तर चांगल वाटेल.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  16. नर्मदे हर.
    लेखांक 46 च्या प्रतिक्षेत. लेख 45 मध्ये दिलेल नर्मदा मैया च वर्णन आणि फोटो फार सुंदर
    डॉ वीणा देव







    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  17. शिवलिंगाच वर्णन आणि फोटो फार सुंदर. तुमच्या सोबत वाचकाला पण मानस परिक्रमा मिळते आहे. मनाच चांगल असत, तिकीट, पासपोर्ट, वीज़ा कशाचीच गरज नसते. पाहिजे तिथे पाहिजे तेंव्हा ते जात.
    लेखांक 47 च्या प्रतिक्षेत .
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  18. लेखांक 48 च्या प्रतिक्षेत.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  19. नर्मदे हर!! किती छान अनुभव आपण घेतला आणि वाचकांना पण देत आहात,खूप धन्यवाद!¡

    उत्तर द्याहटवा
  20. 48 वा भाग देखील वाचून झाला. Virtual परिक्रमा होत आहे आमची.

    उत्तर द्याहटवा
  21. आत्ताच, मैया किनाऱ्यावर मोरटक्का येथे शेतावरून परत इंदूर मुक्कामी परतलो
    मैया किनारी बसल्या बसल्या तुमच्या लेखमालेचेच विचार चालू होते 42 भाग वाचून पूर्ण झालेत सुंदर वर्णन .नर्मदा नावातच सुंदरता आहे आणि तुमच्या लेखानी त्या सुंदरतेला द्विगुणित केले. मी स्वतःला भाग्यवान समजतो की मैयाने मला तिच्या कुशीत जागा दिली आहे.
    सदानंद

    उत्तर द्याहटवा
  22. 49 नंबर चा लेख वाचत असताना हिरव्या रंगाच शिवलिंग चा फोटो टाका अस लिहणार होते. पण तुम्ही ते देऊन दिलत हे पुढे वाचताना लक्षात आल.
    लेखांक 50 च्या प्रतिक्षेत.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  23. ओंकारेश्वर येथे नर्मदा मैय्या ला भेट दिली मागच्याच आठवडयात. फार छान उबदार वाटले.

    उत्तर द्याहटवा
  24. इतकी सुरेख लेखमाला अनेक दिवसांनी वाचली. अप्रतिम लिखाण. नर्मदे हर

    उत्तर द्याहटवा
  25. फार सुंदर वर्णन .वास्तवतेला धरून. उगीचच रंजकता नाही. नवीन लेखाची प्रतीक्षा.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  26. अत्यंत अदभुत अनुभूति .

    उत्तर द्याहटवा
  27. डॉ. वीणा देव ( Canada)
    तुम्हाला किनार्‍यावरील झोपडीत विशाखा अणि जान्हवी नवाच्या दोन मुली भेटल्या. ह्यातून मैया ला काय सूचित करायचे असेल. मी बराच विचार केला पण उत्तर milale नाही. अर्थात माझी तेवढी वैचारिक झेप नाही. आता पर्यंत बर्‍याच टिपणी दिल्या पण तुमच्याकडून काहीच उत्तर नाही. तुमची लिखाण शैली फार उत्तम आहे. डोळ्यासमोर दृश्य उभे राहते. नवीन लेखाच्या प्रतिक्षेत

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आदरणीय वैद्य वीणा ताई देव , आपणास सादर नर्मदे हर ! आपल्या सर्व उत्स्फूर्त प्रतिक्रिया मी वाचत असतो . त्याबद्दल धन्यवाद ! भरपूर जणांच्या प्रतिक्रिया येत असल्यामुळे आजा दुजा भाव होतो आहे असे कोणास नाहक वाटू नये म्हणून सरसकट कोणालाच उत्तर न देण्याचे धोरण ठेवलेले आहे इतकेच . जान्हवी हे गंगेचे दुसरे नाव आहे . रेवाराम म्हाताऱ्याचे डोळे अमरकंटक च्या जंगलात मला भेटलेल्या शंकर साधू सारखेच होते . विशाखा हे नर्मदेचे अजून एक नाव आहे कारण विशेष अशा शाखा निर्माण करत ती प्रसंगी वाहाते . अर्थात हे सर्व तर्क झाले . प्रत्यक्षात हे चौघे कोण होते नर्मदाच जाणे !

      हटवा
    2. वैद्य वीणाताई देव ,खरे सांगायचे तर आपल्या प्रतिक्रियांमुळे लेखनाची गती वाढली आहे हे निश्चित! आपले मानावेत तितके आभार थोडे आहेत . कॅनडासारख्या विषम प्रांतात राहत असून देखील आपली नर्मदे प्रती ओढ आणि भक्ती विशेष गर्हणीय आहे . आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी तर नर्मदा खंड हा स्वर्ग आहे !पावला पावलावर इथे तुम्हाला औषधी वनस्पती सापडतात . एकदा जमल्यास नर्मदाखंडामध्ये किमान परिभ्रमण अवश्य करावे . नर्मदे हर !

      हटवा
    3. रेवाराम नव्हे रेवाशंकर पांडे ..

      हटवा
  28. धन्यवाद! उत्तर दिल्याबद्दल. श्री वासुदेवानंद सरस्वती लिखित दत्त माहात्म्य वाचनात आहे. आमच्याकडे दत्त जयंती उत्सव जोरात असतो
    माझे यजमान डॉ सुनील देव आणि सासरे श्री मनोहर देव दरवर्षी गुरु चरित्राचे पोथी वाचायचे. 3 एप्रिल 2021 मध्ये डॉ सुनील देव ह्यांचे covid मुळे निधन झाले. मी आता बायकांची वाचता येणारी पोथी मामा देशपांडे ची वाचते. अनुभव फार चांगले येतात. यंदा Canada मध्ये दत्त जयंती साजरी केली. ईथे मुलगाआणि सून असतात. तुम्हाला भेटायला किंवा सध्या फोनवर बोलायला आवडेल.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. परमपूज्य टेंबे स्वामींचे सर्वच लिखाण अप्रतिम आहे ! मामा देशपांडे यांची पोथी देखील चांगली आहे . गुरुचरित्राचे वाचन देखील खूप साऱ्या अनुभूती देणारे साधन आहे . कोविडच्या काळामध्ये डॉक्टरांना देवाज्ञा झाल्याचे कळून वाईट वाटले . ईश्वरेच्छा बलीयसि । आपण कॅनडा मध्ये दत्त जयंती साजरी करत आहात हे फार मोठे कार्य आहे . आपल्या कार्याला व आपणास दंडवत !

      हटवा
  29. डॉ. वीणा देव
    तुमचा लेख ज्या दिवशी लिंक वर येतो त्यादिवशी रात्री जेवणाच्या टेबल वर लेखातले अनुभव मुलाला आणि सुनेला सांगते. ते पण विचारतात की काय आज लेख नाही का म्हणून.
    मी 30 वर्ष आयुर्वेद मध्ये रिसर्च हेड म्हणून कार्यरत होते.
    नवीन लेखाच्या प्रतिक्षेत.

    उत्तर द्याहटवा
  30. नर्मदे हर
    नवीन लेखाच्या प्रतिक्षेत.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  31. नर्मदे हर! नर्मदा परिक्रमेचे अतिशय सुंदर वर्णन करत आहात. छान मांडणी. मैय्या सारखाच वाहतं लिखाण आहे...ब्लॉग वाचताना असे वाटते की जणू काही मीच तुमच्या बरोबर परिक्रमा करत आहे आणि सारे अनुभव घेत आहे. आमची वाचकांची मानस परिक्रमा घडवत आहात त्याबद्दल प्रथम आभार आणि धन्यवाद. पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा! नर्मदे हर _/|\_

    उत्तर द्याहटवा
  32. लेखांक 60 च फक्त नाव च दिसत आहे.
    नर्मदे हर!
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  33. संपूर्ण लेखमाला वाचत आहे. जगन्नाथ कुंटे यांचीही मिळतील तेवढी प्रकाशित पुस्तके वाचलीत. तुमच्याबरोबर खरेच नर्मदा परिक्रमा घडत्येय एवढं सखोल लिखाण आहे. तुम्हाला किती विषयांत गती आहे आणि तुमची स्मरणशक्ती किती आहे याने अचंबित व्हायला होतं. पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत. - साती

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. जगन्नाथ कुंटे यांचे न फिटणारे ऋण आहे . त्यांचा उल्लेख पहिल्याच लेखात केलेला आहे . . बाकी स्मरणशक्ती चांगली नसल्यामुळे रोज रात्री रोजनिशी लिहून ठेवायचो . अगदी फारच दमल्यामुळे आपोआप झोप लागली तर सकाळी उठल्यावर सर्वप्रथम आठवते तेवढे लिहून काढायचो . त्याचा उपयोग आता होतो आहे .

      हटवा
  34. श्रीकृष्ण - प्रत्यक्ष दर्शन . फार पुण्यवान आहात.
    पुढच्या लेखाच्या प्रतिक्षेत.
    नर्मदे हर.
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  35. लेखांक Raverkhedi मध्ये समाधिस्थ बाजीराव पेशवा आणि शिवलिंग निर्मिती साठी प्रसिद्ध बकावा - च्या प्रतिक्षेत
    डॉक्टर वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  36. बऱ्याच दिवसांत नवा भाग आला नाही.

    उत्तर द्याहटवा
  37. पुढील लेखांकाच्या प्रतीक्षेत.🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  38. कृपया लेखांक 74 लवकर पूर्ण करून वाचायला द्या .
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  39. कृपया लेखांक 74 लवकर पूर्ण करून वाचायला द्या

    उत्तर द्याहटवा
  40. 1. Jee lok convert karat aahe, tyanna prevent kase karat aahot?
    2. Jee lok convert zaaleli aahet, tyanna parat ananyaa sathi kaay karat aahot ?
    3. Ashi conversion hou nayet,tyaasathi aapan kaay karat aahot ?
    Maze prashna Unta varun shelyaa haaklnyaa sarakhe aahet. Pan hyaa ekandar prakara saathi kaahitari kele paahije ase vacate.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. यासाठी आधी कन्वर्जन म्हणजे काय ते समजून घेतले पाहिजे . तुमचे श्रद्धास्थान बदलणे म्हणजे कन्वर्जन . त्यासाठी आहे ते श्रद्धास्थान कसे चुकीचे किंवा कमी दर्जाचे आहे हे सिद्ध करून दाखवावे लागते . त्यासाठी काम करणारी एक यंत्रणा रीतसर सर्व क्षेत्रात कार्यरत आहे . अशांना ओळखून त्यांचा कावा हाणून पाडणे हा उपाय आहे . एकदा धर्मांतरण झालेले असले तरी त्या व्यक्तीला परधर्मातील श्रद्धास्थाने कशी बिनकामाची किंवा फसवी आहेत हे तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता . मुळात कन्वर्जन हा प्रकार काही ठराविक धर्मातच आहे . अन्नधर्मातून सनातन धर्म स्वीकारणाऱ्या माणसाला त्याचे शुद्धीकरण झाले असे म्हणतात . व्यापक जनप्रबोधन हाच सर्व प्रश्नांवर एक मात्र रामबाण आहे

      हटवा
  41. संदर्भ लेखांक 75.
    बाणेर मधील गुफा मधील शिवलिंग स्वयंभू आहे. तिथल्या पुजार्‍याने सांगितले की या जागी अर्जुनाने बाण मारून पाणी काढले म्हणून बाणेर आणि ईथे स्वयंभू शिवलिंग म्हणून त्याच नाव त्यावरून पडले.
    डॉ. वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपल्याकडे एक अशी पद्धत आहे की कुठलेही पुरातन मंदिर पांडवांनी बांधले असे सांगतात . प्रत्यक्षात पांडवकालीन या शब्दाचा अर्थ प्राचीन असा होतो . त्याचा पाच पांडवांशी काही संबंध नाही .अगदी त्याच पद्धतीने रामाने बाण मारून निर्माण केलेली फिरते आणि अर्जुनाने बाण मारून निर्माण केलेली तीर्थे देखील बरीच दाखवली जातात . परंतु प्रत्यक्षात बाणेर येथील शिवलिंग हे नर्मदेतील बाण या अर्थाने बाणेश्वर आहे . या टेकडीवर मी अनेक वर्षे गेलेला असून , आसपासच्या आयटी कंपनीतील लोकांना घेऊन येथे वृक्षारोपण देखील केलेले आहे . त्यामुळे हे स्थान खूप वेळा पाहिलेले आहे .

      हटवा
    2. टिपणी ची दखल घेऊन माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
      डॉ वीणा देव

      हटवा
  42. एक प्रश्न आहे.
    कश्यप ऋषींना भू दान दिल्यानंतर परशुराम ने बाण मारून कोकण पट्टी निर्माण केली ह्याचा अर्थ एक सुंदर समाज रचना निर्माण केली असा घेणे योग्य होईल का.
    डॉ वीणा देव (Canada)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मी नर्मदेमध्ये एक खेळ करायचो . आंघोळीला उतरताना जिथे मैयाचे पाणी जमिनीला टेकते तिथे एक काठी रोवून ठेवायचो . धरणाच्या पातळीमुळे पाणी कमी जास्त झालेले त्या काडीवरून मला कळायचे . परशुरामाने बाणाने जमीन आखली याचा अर्थ त्याने सह्याद्रीवरून समुद्राला शरसंधान करून त्याची मर्यादा दाखवून दिली . त्याने समुद्रामध्ये काही ठिकाणी बाण मारले आणि त्याला सांगितले की इथपर्यंत तू मागे गेला पाहिजेस . मला असे वाटते की तत्कालीन एखाद्या भौगोलिक कारणामुळे जसे की समुद्राच्या पोटातील ज्वालामुखी किंवा समुद्रातील एखादी विवर गुफा उघडणे ,दोन प्रस्तर खचून त्यात पाणी शिरणे वगैरे घटना घडल्यामुळे अचानक समुद्राची पातळी कमी झाली असावी .परशुरामाने ही पातळी किती कमी होईल याचा अंदाज घेऊन तिथे बाण मारून खूण करून ठेवली असेल असे मला वाटते . त्यानंतर त्याने विविध ठिकाणची लोक कोकणामध्ये आणून गावेच्या गावे वसवली असतील . मुळात समुद्र असल्यामुळे क्षारपड जमिनीला सुपीक करण्यासाठी त्या सर्व लोकांनी खूप कष्ट घेतले असतील .अर्थात हे सर्व माझे वैयक्तिक अंदाज आहेत .क्षेत्र परशुराम मी पाहिलेले आहे अतिशय पवित्र आणि सुंदर तीर्थक्षेत्र आहे .

      हटवा
    2. Tumacha hach vaidnyanik drushtikon parikrama likhanatahi disato ani avadto. Kuthehi andhashradha na dakhavata pan bhakti purna likhan kase karata yete yacha tumache likhan uttam namuna aahe.

      हटवा
  43. कृपया लेखांक 78 - लवकर वाचायला द्या .
    नर्मदे हर.

    उत्तर द्याहटवा
  44. डॉ वीणा देव
    कृपया लेखांक 78 लवकर वाचायला द्या.
    नर्मदे हर

    उत्तर द्याहटवा
  45. कृपया लेखांक 78 - लवकर वाचायला द्या .

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काही अपरिहार्य दुःखद कारणामुळे लिखाण करता येणे शक्य होत नाही आहे . कृपया सहकार्य करावे ही विनंती .संपूर्ण लिखाण पूर्ण करण्याचे मानस निश्चितपणे आहे याची खात्री बाळगावी . नर्मदे हर

      हटवा
    2. सर्व ठीक असावे अशी अपेक्षा. तुमचे सर्व व्यवधान सांभाळून लेख लिहिणार पुढे अशी खात्रीच आहे.

      हटवा
    3. Narmade Har !!!!! Maiyya aanni tumche Sadguru tumhala dukhatun savrayala madat karatilach !!!!! We will wait patiently till your next post.

      हटवा
  46. नर्मदा मैंया च्या आशीर्वादाने लिखाण पुर्ण होईल आणि लवकरच लेखांक 78 वाचायला मिळेल. खात्री आहे.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  47. नमस्कार दादा, नर्मदे हर!! 🙏
    अतिशय भावपूर्ण आणि हृद्य लेखन आहे. असे न थांबता, सलगपणे वाचतच रहावे असे, खिळवून ठेवणारे, बहुविध अंगांनी लिहिलेले लेखन कैक वर्षांत वाचनात आलेले नाही. तुमच्या लेखनामुळे नर्मदा परिक्रमा करण्याची इच्छा अधिकच तीव्र झालेली आहे. आत्तापर्यंत तुम्ही केलेल्या लेखनाबद्दल तुम्हांला शतश: नमन. तुमचे जास्तीत जास्त लेखन सतत वाचता यावे हीच मैय्याच्या चरणी प्रार्थना, कारण तुम्ही कितीही लिहिले, तरीदेखील पुढचा भाग कधी येईल याची आतुरता असते. पुन्हा एकदा तुमचे आभार.
    - आदित्य.

    उत्तर द्याहटवा
  48. आमचे मित्र व आपल्या या ब्लॉगचे नित्य वाचक , प्रशंसक व नर्मदाभक्त श्री सुमुख मोरेश्वर जोशी व त्यांचे वडील होराभूषण श्री मोरेश्वर शास्त्री जोशी यांना काही तासांच्या अंतराने देवाज्ञा झाली आहे . ॐ शांतिः ।

    उत्तर द्याहटवा
  49. लेखांक 78 आज वाचायला मिळाला. पुढचे लेख पण वाचायला मिळणार म्हणून समाधान वाटल.
    नर्मदा मैया, दत्त प्रभु सगळं व्यवस्थित करून घेतात.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  50. शुलपाणि झाडी - वर्णन वाचायची फार उत्सुकता आहे.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  51. नर्मदा अष्टक चालीवर म्हणून ऑडिओ clip टाकू शकाल का. म्हणजे नीट म्हणता येईल.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  52. Tumche lekh atyuttam aahet. In fact me vaachlele/video pahilele parikrameche anubhav yaat, tumche anubhav sarvaat uttam aahet.
    Ek vinanti, maiyye la PM Modi barobar compare karu naka. Tumhi tyanchaa ullekh kara, pan maiyye chyaa line madhye basavu naka.
    Jyaa prakaare BJP washing machine che kaam karat aahe, tyaa mule manaatun kadhich utarale aahet. I m ok with Gadkari Yogi, but NO to Modi/Shaha

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Dhanyawad. Compare nahi kelele. Gairsamaj nasawa. Just ucchar sadharmya aslyamule me tase mhanalo hoto itkach ullekh ahe. Ase kiti modi ale Ani gele. Narmada maiyya vahatech ahe...

      हटवा
  53. नर्मदा अष्टक पाठवल्या बदल धन्यवाद.
    नर्मदे हर
    डॉ. वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. आपण नर्मदाष्टक ऐकण्याची इच्छा व्यक्त केल्यावर एक तासाच्या आत मैय्याच्या कृपेने अपलोड देखील झाले !

      हटवा
  54. लेखांक 82 मध्ये शेवटी वर्णन केलेली अनुभूति
    - मनाला भावुक करून गेली. फार सुंदर वर्णन.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  55. नविन वर्षाच्या लेखकाला आणि वाचकाना शुभेच्छा.
    नविन वर्षा निमित्याने रोज नर्मदा
    अष्टक म्हणू असा संकल्प केला आहे.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद ! आपल्याला नवीन वर्षाचा नमस्कार ! आणि आपल्या संकल्पा साठी खूप खूप अभिनंदन !

      हटवा
  56. Shri Ram _/\_ Narmade Harrrr!!! Lots and lots of thanks to you for narrating your maiyaa Parikrama _/\_. We are feeling blessed to hear this from you. I want to ask you something, you must have heard that Government is planning to do a river linking project. And if they do so involving Narmada maiyaa, it will create a problem for parikrama. Can you please share your thoughts on this please. And if you happen to be in contact with Maiyaa and Other Great Saints and Sages there, is it possible to know what do they think about it. Shri Ram _/\_ Narmade Harrr _/\_ Dandavat Pranam to you!!!!

    उत्तर द्याहटवा
  57. पुढील लेखांच्या प्रतीक्षेत आहोत!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काही अपरिहार्य धार्मिक कारणामुळे थोडासा प्रवास घडतो आहे . लिखाण चलभाषावरून करतो आहे आणि इंटरनेटची यथायोग्य गती व एकांत मिळाल्यावरच लिहिणे होते आहे . हे सर्व योग जुळून येणे थोडेसे अवघड असल्यामुळे लिखाण मागे पडत आहे तरी सर्वांनी कृपया सहकार्य करावे ही नम्र प्रार्थना !

      हटवा
  58. लेखांक 86 कधी वाचायला मिळणार.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. काही अपरिहार्य धार्मिक कारणामुळे थोडासा प्रवास घडतो आहे . लिखाण चलभाषावरून करतो आहे आणि इंटरनेटची यथायोग्य गती व एकांत मिळाल्यावरच लिहिणे होते आहे . हे सर्व योग जुळून येणे थोडेसे अवघड असल्यामुळे लिखाण मागे पडत आहे तरी सर्वांनी कृपया सहकार्य करावे ही नम्र प्रार्थना !

      हटवा
  59. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर सर्वेश कुलकर्णी ना ओळखता का. मानसरोवर यात्रेत त्यांच्या वडिलांना पादुका मिळाल्या आहेत. ते पुण्यात असतात.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  60. तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टर सर्वेश कुलकर्णी [पुणे] ह्याना ओळखता का. त्यांच्या वडिलांना मानसरोवर यात्रेत पादुका मिळाल्या आहेत.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. हो . खूप चांगले ओळखतो . आम्ही एकत्र तीर्थयात्रा देखील केल्या आहेत .

      हटवा
  61. सर्वेश मला पण ओळखतो. बैद्यनाथ कडून त्याला अवार्ड पण मिळाल आहे . भेटला तर सांगल त्याला.
    नर्मदे हर
    डॉ वीणा देव

    उत्तर द्याहटवा
  62. प्रत्युत्तरे
    1. घाई घाईत केलेली परिक्रमा पुन्हा नीट करू वाटते ,तस, गोडी हवी असेल तो सबुरी हवीच.

      हटवा
  63. आपले नाव जाणून घ्यायची फार इच्छा आहे.

    उत्तर द्याहटवा
  64. रोज न चुकता ऑफिसला जाता येता आणि झोपताना ऐकतोय आपले अनुभव आणि छान वाटतय.

    उत्तर द्याहटवा
  65. Krupaya datyanchyaa yaadi barobar, ajun ek excel taaka, tyaat seva denryaanchi naave aani account/upi details asateel. Tasech kuthchya bhagaat ullekh aahe te pan taaka. Vachun zalyaa nantar payment karaayche asalyaas lakshaat rahat naahi.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. दात्यांच्या यादीमध्ये सर्वात शेवटचा क्रमांक लेखाचा क्रमांक दर्शवणारा आहे . त्या त्या लेखामध्ये सर्व माहिती दिलेली आहे

      हटवा
    2. Tyaa yaadit, seva denaare sarv (all)/sarv ashram yanche yaadi naahi aahe. Tumchya blog madhye ase barech jaN aahet, jyaana ajun ekda hi madat milali naahi. Tyaamule tyaancha ullekh yaa yaadit naahi.
      Kshamasv !!!!!

      हटवा
    3. आपण म्हणत आहात त्यामध्ये तथ्य आहे . तशी एक यादी बनवून प्रकाशित करणे योग्य राहील . अवश्य करूया . नर्मदे हर !

      हटवा
    4. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

      हटवा
  66. पुढील भागाची प्रतीक्षेत आहोत.

    उत्तर द्याहटवा
  67. Tumchya sobat aamchi pan Manas Parikrama khoop chhan suru aahe. Pudhil bhaganchya pratikshet....

    उत्तर द्याहटवा
  68. पुढील भागाची प्रतीक्षेत :-) (Can understand if you are busy though)

    उत्तर द्याहटवा
  69. खरोखर तुमच्यासोबत मानस परिक्रमा होत आहे.मुख्य म्हणजे आपले व आपणांस परिक्रमेत भेटलेल्या साधुंचे विचार ऐकुन आपले वागणे कसे असावे यांचे मार्गदर्शन मिळत आहे….नर्मदे हर 🙏🏻🙏🏻

    उत्तर द्याहटवा
  70. Shri Ram Prashanth Ji _/\_ Narmade Harr!!!! waiting for next parts

    उत्तर द्याहटवा
  71. Farach uttam likhan ani tumache anubhav. Tumhi lekhat madatisathi refer kelelya lokanchi suchi upalabdha ahe ka? Tumchya mate tyatil top 3 loka kon asatil jyanna madatichi sarvat jasta garaj ahe?

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Tyanna garaj mhananya peksha..jyanna madat milali tar tya bhagat dharma rakshanasathi saglyat jasta impact hoil.

      हटवा
    2. Narmade her. Aplya blog war left side top cornerla 3 lines ahet tya expand kekyawar datya chi yadi dileli ahe. Ti krupaya refer karawi hi vinanti

      हटवा
    3. Narmade her. Aplya blog war left side top cornerla 3 lines ahet tya expand kekyawar datya chi yadi dileli ahe. Ti krupaya refer karawi hi vinanti

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

लेखांक १ : नर्मदे हर !

लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ३ : चोराची धन

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ८३ : महाराष्ट्रात प्रवेश आणि भाबरीचे भेदक भिल्ल-महात्मा फोदला गारद्या पावरा

लेखांक ७४ : लेपा बांध , वेदा संगम , कठोरा अन् मांडव्य गुंफा

लेखांक ९० : गुजरात मधील कणजी चे सान्सुभाई तडवी आणि अरण्यव्याप्त माथासर