संपर्क (contact)

कृपया आपल्या प्रतिक्रिया खालील ई-मेल आयडीवर कळवाव्यात ही नम्र विनंती . mazinarmadaparikrama@gmail.com प्रत्येक नर्मदा भक्ताशी फोनवर बोलता येणे शक्य होणार नाही त्यामुळे फोन क्रमांक देत नाही . तसाही लेखकाचा फोनचा वापर मर्यादितच आहे .तरी कृपया सहकार्य करावे ही विनंती . नर्मदे हर !

तरुण मुलांना नर्मदा परिक्रमेशी अधिक प्रमाणात जोडता यावे म्हणून एका वाचकांनी इंस्टाग्राम हँडल चालू करून दिले आहे ते देखील पाहावे ही नम्र प्रार्थना .


टिप्पण्या

  1. मी तुम्हाला जादा कपड्यांच्या देणगीबाबत एक ईमेल पाठवला आहे. कृपया तो वाचून पाहाल का? आपले थोडेसे लक्ष आणि सहकार्य आमच्यासाठी खूप मोलाचे ठरेल.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

जे आवडते सर्वांना ...

अनुक्रमणिका

नर्मदा परिक्रमा कळण्यासाठी ...

• लेखांक १ : नर्मदे हर !

• लेखांक २ : भोपाळ जवळच्या जंगलातील अपघात

• लेखांक ३ : चोराची धन

• लेखांक ४ : झुठा कही का ! सबकुछ तो लाए हो !

लेखांक ५ : ग्वारीघाट जबलपुर मध्यप्रदेश

लेखांक ६ः झुलेलाल आश्रम , ग्वारी घाट

लेखांक ७ : नाभिकाने केलेला जाहीर __मान !

लेखांक ९ : इंदौरी पोहा आणि गरमा गरम जलेबी !